TMAT: SOLAR ACTIVITY CYCLE

Date & Time

From: Friday 19 Apr 2024 09:30 PM
To: Friday 19 Apr 2024 10:00 PM
Where

https://meet.google.com/tnp-viam-dwy
Map
Fees FREE Entry
Age Group Open
Capacity 100 Persons






Event Details


मित्रांनो, सौर क्रियाकलाप चक्र म्हणजेच Solar Activity Cycles हे सुमारे ११ वर्षांचे असते. या चक्राच्या सर्वोच्च काळात ऊर्जेचे आणि विद्युत चुंबकीय लहरींचे प्रचंड झोत अंतराळात फेकले जातात. 
२०२५ मध्ये सौर चक्र त्याच्या शिखरावर असणार आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा आणि सौर वाताचे पृथ्वीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. अंतराळातील उपग्रह, रडार, डिश नेटवर्क कोलमडून पडेल असाही एक अंदाज वर्तवला जात आहे. वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.

ह्या सर्वाचा आढावा घेऊया Amateur Astronomers Group च्या वतीने आयोजित पुढील TMAT सत्रात.

"सौर क्रियाकलाप - Solar Activity Cycle"

वक्ते: श्री उपेंद्र बापट, विज्ञान अभ्यासक, रत्नागिरी

शुक्रवार  दिनांक १९ एप्रिल २०२४  (चैत्र शुक्ल ११), रात्री ९: ३०  वाजता

सत्र ऑनलाईन असणार आहे. लिंक: https://meet.google.com/tnp-viam-dwy

सत्र सर्वांसाठी विनामूल्य असून कोणत्याही नोंदणीची गरज नाही. तांत्रिक कारणामुळे पहिल्या १०० जणांना प्रवेश.

आमच्या विषयी अधिक जाणून घ्या:
www.puneastro.in

Map



Notes


  • Advanced bookings only
  • Strictly non alcoholic event
  • Tents are provided on sharing basis
  • In case of bad weather, event may get canceled





Reviews & Ratings

No Reviews posted yet...

Write a Review

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.