Purchasing Your First Telescope

Date & Time

From: Sunday 23 Jan 2022 09:00 PM
To: Sunday 23 Jan 2022 09:30 PM
Where

Near Kondgav village, Khanapur-Velha Road, 8 Kms from Khanapur
Map
Fees FREE Entry
Age Group Open
Capacity 100 Persons






Event Details


मित्रांनो,

Telescope घ्यायचा विचार करताय? पण कोणता घ्यावा ते समजत नाही?

असा हवा की त्यातून गुरूचे चंद्र आणि शनीची कडी तर दिसलीच पाहिजेत.. पण बजेट मध्ये सुद्धा बसला पाहिजे!

प्रवासात सहज सोबत घेऊन जाता आला तर किती उत्तम!

आणि विकत घ्यायचा झाला तरी कुठून घ्यावा? योग्य दरात मिळाला पाहिजे आणि सर्व्हिस पण चांगली मिळायला हवी.

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी -

Amateur Astronomers Group, Pune आयोजित Astronomy Shorts ह्या मालिकेतील पुढील सत्र-

"Purchasing Your First Telescope"
वक्ते: भूषण करमरकर

रविवार, २३ जानेवारी २०२२ - रात्री ९ ते ९.३०

खालील लिंक वरती ऑनलाइन सामील व्हा:
https://meet.google.com/tnp-viam-dwy

हा कार्यक्रम विनामूल्य असून कोणत्याही नोंदणीची गरज नाही.

आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रित करायला विसरू नका.

आमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी: Amateur Astronomers Group | Facebook

Map



Notes


  • Advanced bookings only
  • Strictly non alcoholic event
  • Tents are provided on sharing basis
  • In case of bad weather, event may get canceled





Reviews & Ratings

No Reviews posted yet...

Write a Review

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.