शककर्ते शिवराय आणि भारतीय कालगणना

Date & Time

From: Wednesday 05 Jul 2023 09:00 PM
To: Wednesday 05 Jul 2023 10:00 PM
Where

Online on Google Meet
Map
Fees FREE Entry
Age Group Open
Capacity 100 Persons






Event Details


नमस्कार मित्रांनो,

ज्येष्ठ त्रयोदशी शके १५९६, (६ जून १६७४) या मंगलदिनी राज्याभिषेक होऊन आपले शिवराय "छत्रपती" झाले.
शिवराई हे चलन ,जरीपटका हा ध्वज ,राजमुद्रा अशी हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची प्रतीके झाली. आणि याच बरोबर  शिवराज्याभिषेक शक या नव्या कालगणनेचा करून  शिवाजी महाराज शककर्ते सुद्धा झाले!
स्वराज्याची प्रशासकीय पत्रे ,दानपत्रे, इनामपत्रे अशा सर्व व्यवहारात जुन्या परकीय कालगणांचा वापर थांबून शिवराज्याभिषेक शकाचा वापर सुरु झाला.

ह्या वर्षी ३५० वे शिवशक सुरू झाले आहे. ह्या निमित्ताने अधिक जाणून घेऊयात आपल्या TMAT (Thirty Minutes of Astro Talk) व्याख्यान मालिकेतील पुढील सत्रात-

"शककर्ते शिवराय आणि भारतीय कालगणना"

वक्ते: श्री विनय मधुकर जोशी, खगोल अभ्यासक, नाशिक

बुधवार दिनांक ५ जुलै २०२३
रात्री ९ वाजता
सत्र ऑनलाईन आहे
सत्राची लिंक: 
https://meet.google.com/tnp-viam-dwy

सत्र सर्वांसाठी विनामूल्य असून कोणत्याही नोंदणीची गरज नाही. तांत्रिक कारणामुळे पहिल्या १०० जणांना प्रवेश
 

Map



Notes


  • This is an online event.
  • Due to technical limitations, 100 entries only.





Reviews & Ratings

No Reviews posted yet...

Write a Review

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.