मकर संक्रांतीचे खगोलशास्र (ऑनलाईन सत्र)

Date & Time

From: Wednesday 12 Jan 2022 09:00 PM
To: Wednesday 12 Jan 2022 09:45 PM
Where

Near Kondgav village, Khanapur-Velha Road, 8 Kms from Khanapur
Map
Fees FREE Entry
Age Group Open
Capacity 100 Persons






Event Details


मित्रांनो,

आपले बहुतांश सणवार तिथी प्रमाणे असताना मकर संक्रांत हा एकच सण तारखेनुसार कसा? भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला महत्व का आहे?
राशी म्हणजे नक्की काय? सायन आणि निरयन राशी मधील फरक काय?

Amateur Astronomers Group, Pune आयोजित Astronomy Shorts मध्ये जाणून घेऊयात

"मकर संक्रांतीचे खगोलशास्र"

वक्ते: श्री. विनय जोशी, खगोल अभ्यासक, नाशिक.

बुधवार, १२ जानेवारी २०२२ - रात्री ९ ते ९.३०

खालील लिंक वरती ऑनलाइन सामील व्हा:
https://meet.google.com/tnp-viam-dwy

हा कार्यक्रम विनामूल्य असून कोणत्याही नोंदणीची गरज नाही.
आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रित करायला विसरू नका.

आमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी:
https://www.facebook.com/AmateurAstronomersPune
https://www.instagram.com/amateur_astronomers_group

Map



Notes


  • Advanced bookings only
  • Strictly non alcoholic event
  • Tents are provided on sharing basis
  • In case of bad weather, event may get canceled





Reviews & Ratings

No Reviews posted yet...

Write a Review

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.