प्राचीन भारतातील खगोलशास्त्र

Date & Time

From: Friday 03 Feb 2023 09:00 PM
To: Friday 03 Feb 2023 10:00 PM
Where

Near Kondgav village, Khanapur-Velha Road, 8 Kms from Khanapur
Map
Fees FREE Entry
Age Group Open
Capacity 100 Persons






Event Details


नमस्कार मित्रांनो,

खगोलशास्त्र सर्वात प्राचीन विज्ञानांपैकी एक आहे. बॅबिलोनी, ग्रीक, भारतीय, इजिप्शियन, न्युबियन्स, इराणी, चिनी, माया अश्या अनेक पुरातन संस्कृतींनी रात्रीच्या आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण केले. आर्यभट, वराहमिहीर, ब्रम्हगुप्त, कणाद असे अनेक खगोलशास्त्रज्ञ भारतीय उपखंडात होऊन गेले. खगोलशास्त्रीय निरीक्षणाच्या अनेक ऐतिहासिक नोंदी आपल्या भारतात सापडतात.

ह्या विषयी अधिक जाणून घेऊयात Amateur Astronomers Group, Pune आयोजित TMAT सत्रामध्ये.

प्राचीन भारतातील खगोलशास्त्र

वक्ते: श्री वासुदेव किरण बिडवे (MA Indology)
शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३

रात्री ९ वाजता.

ऑनलाईन: https://meet.google.com/tnp-viam-dwy

सत्र विनामूल्य असून कोणत्याही नोंदणीची गरज नाही.

तांत्रिक कारणामुळे केवळ पाहिले १०० प्रवेश.

#TMAT (Thirty Minutes of Astro Talk)

Map



Notes


  • Advanced bookings only
  • Strictly non alcoholic event
  • Tents are provided on sharing basis
  • In case of bad weather, event may get canceled





Reviews & Ratings

No Reviews posted yet...

Write a Review

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.